लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मणिपूरमध्ये शांततेच्या दिशेने पहिले पाऊल; कुकी-मैतेई समुदायांत करारावर स्वाक्षऱ्या - Marathi News | first step towards peace in manipur signing of agreements in kuki meitei communities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये शांततेच्या दिशेने पहिले पाऊल; कुकी-मैतेई समुदायांत करारावर स्वाक्षऱ्या

दाेन्ही समुदायांमध्ये शांततेसाठी सहकार्य करण्याचे ठरले.  ...

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी - Marathi News | avoid comments on constitute contempt of judiciary pune court slams manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी

वारंवार गैरहजर राहत असल्याबाबत न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना सुनावले. ...

वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान - Marathi News | will leave politics if that statement proven dcm ajit pawar challenge to the opposition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेशांतर सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना आव्हान

माझ्यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कोण बहुरूपी म्हणतेय, कोण अजून काही म्हणतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावले.  ...

‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी - Marathi News | 3 thousand before raksha bandhan on the account of ladki bahin said cm eknath shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बहिणीं’च्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी ३ हजार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली गॅरंटी

योजना बंद व्हावी म्हणून ‘कपटी भाऊ’ प्रयत्नशील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका ...

“अध्यक्षपदाची केवळ चर्चाच”; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, नाकारली शक्यता - Marathi News | devendra fadnavis clarified and rejected the possibility to be a national president of bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“अध्यक्षपदाची केवळ चर्चाच”; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, नाकारली शक्यता

ते सध्या तरी राज्यातच काम करतील, असे दिसते. ...

चक्रव्यूह भाषण आवडले नाही, माझ्यावर ED छाप्याची तयारी, चहा-बिस्किटांनी स्वागत: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi big claims that enforcement directorate likely to raid on my places after speech in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रव्यूह भाषण आवडले नाही, माझ्यावर ED छाप्याची तयारी, चहा-बिस्किटांनी स्वागत: राहुल गांधी

‘टू इन वन’ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापेमारीची तयारी सुरू असल्याचे ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितले, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले. ...

नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले - Marathi News | 1 thousand 590 crore government guarantee to political leaders 11 sugar factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले

११ कारखान्यांपैकी ६ कारखाने भाजप नेत्यांशी, तर  ५ कारखाने अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. ...

शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Political upheaval in Delhi, Sharad Pawar information over the call - Shekap leader Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा फोन अन् दिल्लीत महिनाभरात मोठी राजकीय उलाढाल?; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

गेल्या २ दिवसांपासून एनडीएतील घटक पक्ष जेडीयू, जेडीएस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या. त्यात शरद पवारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  ...

वारस, मालक नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी विधेयक संमत - Marathi News | bill passed to take possession of property without heirs owners | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वारस, मालक नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी विधेयक संमत

खाण लीजसाठी मुद्रांक शुल्कात ६० टक्के केली कपात ...