दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Pimpri Chinchwad (Marathi News) शहरात अनेक फळे, भाज्या व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो, हातगाड्या रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करतात, यामुळे शहरात वाहतूककोंडी होते. ...
कदमने महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली ...
महिलेला तो व्यक्ती दररोज बुधवार पेठेत सोडत होता, त्याच्याकडून महिलेने ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते ...
हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी ...
- शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. ...
चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...
भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. ...
लाडक्या बहिणीच काय पण कोणत्याही समाज घटकावर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही ...
घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. ...