ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Pimpri Chinchwad (Marathi News) निरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे नीरा नदी तुडुंब झाली आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू ...
- रेल्वे प्रशासनाची अनास्था; सुविधांचा अभाव, प्रवाशांना एकाच डब्यात कोंबून करावा लागतोय प्रवास, गर्दी, चोरी, छेडछाडीच्या प्रकारात झाली वाढ, तातडीने उपाययोजना करण्याची होतेय मागणी ...
ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
Pimpri Chinchwad Dog Attack Video: पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावरून एकट्या जात असलेल्या तरुणावर अचानक ६-७ कुत्र्यांनी हल्ला केला. तरुणाचे एका कुत्र्याने लचका तोडण्याचा प्रयत्न केला; पण तरुणाने कशीतरी सुटका केली. ...
खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्याच्या उंबरठ्यावर असतानाही भावात वाढ झालेली नाही ...
- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेकांचे प्रभाग तोडले,केली कोंडी; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सेफ ...
- अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय : गोल चक्रे, फुग्यांची घरे, राइडससारखी मनोरंजनांची आणि खेळांची साधने लावण्यास बंदी, क्षेत्रीय कार्यालयांना दक्षता घेण्याचे निर्देश ...
- नाट्यसंमेलन किंवा सांस्कृतिक सोहळ्यात केवळ चर्चा : २५ वर्षांपासून केवळ प्रतीक्षाच ...
२०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. ...
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांकडून १४१ बसचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे ...