लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द - Marathi News | PMP carrier recruitment test canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीची वाहक भरती परीक्षा रद्द

पुणो महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) मोठा गाजावाजा करून सुरू केलेली वाहक भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ...

पाणी कमी; तक्रारीच जास्त - Marathi News | Reduce water; Complaints are more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी कमी; तक्रारीच जास्त

शहरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्यापेक्षा हे पाणी नियमित मिळत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीच जास्त असल्याचे समोर आले आहे. ...

.. अन् आमराई परिसर झाला स्वच्छ - Marathi News | .. and Amrai area was clean | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :.. अन् आमराई परिसर झाला स्वच्छ

बारामती शहरातील आमराई मागासवर्गीयांच्या नागरी वस्त्यांचा परिसरातील कच:याचे ढीग येथील सामाजिक कार्यकर्ते अमर धुमाळ आणि त्यांच्या सहका:यांच्या पुढाकारामुळे हा प्रभाग आज चकाचक झाला. ...

अजित पवारांच्या वाढदिवशी विविध उपक्रम - Marathi News | Various enterprises on Ajit Pawar's birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांच्या वाढदिवशी विविध उपक्रम

अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. येथील सिटी प्राईड या संकुलात खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. ...

बारामतीत दिवसभर संततधार - Marathi News | Baramati has a long life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत दिवसभर संततधार

ब:याच दिवसांनी बारामती शहर आणि परिसरात बुधवारी (दि. 23) मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ...

धनगर समाजाचे चक्री उपोषण - Marathi News | Hunger Fury of Dhanraj Samaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर समाजाचे चक्री उपोषण

आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुळशी तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवार (ता़ 23) पासून पौड येथे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आह़े ...

दौंडला शिक्षक, विद्याथ्र्याचा गौरव - Marathi News | Teacher to Daund, Pride of the student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला शिक्षक, विद्याथ्र्याचा गौरव

महामंडळ पुणो यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक सेवकांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते ...

कोथिंबीर जुडी 65 रुपये - Marathi News | Cosimer Judy 65 rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोथिंबीर जुडी 65 रुपये

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी व कोथिंबीर यांचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबीर एक जुडी तब्बल 65 रुपयांना विकली गेल्याची माहिती सचिव दिलीप ढमढेरे यांनी दिली. ...

गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅँचेट’ केल्याचे उघड - Marathi News | It is clear that Gulabrao Pol has done 'Plantech' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबराव पोळ यांनी ‘प्लॅँचेट’ केल्याचे उघड

माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी फेटाळून 24 तास उलटण्याच्या आतच पत्रकार आशिष खेतान यांनी चित्रफितच प्रसिद्ध केली. ...