तपासासाठी पोलिसांनी ‘प्लॅचेंट’चा वापर केल्याचा लेख प्रसिद्ध करून माझी बदनामी झाली, याबद्दल मी ‘आऊटलूक’ मासिकाचे संपादक व पत्रकाराला 1क्क् कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली ...
उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात एक संस्था काढली नाही, मात्र वस्तुस्थितीची माहिती न घेता ते पवार कुटुंबीयांवर आणि विद्या विकास प्रतिष्ठानवर आरोप करीत आहेत, ...
खासगी टँकरला ग्लोबल पोङिाशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यासाठी ठेकेदारांनी नकार दिल्याने सर्व खासगी टँकरला महापालिकेकडून देण्यात येणारे पाण्याचे पास आजपासून बंद करण्यात आले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह 8 जणांना अटक करून न्यायालयामध्ये सोमवारी हजर करण्यात आले. तसेच, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले. ...
महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व म्हणून नामदार अजितदादा यांच्याकडे आजची पिढी पाहत आह़े आपले आचार विचार आणि कर्तृत्वातुन ना़ दादांनी हे स्थान मिळविले आह़े ...