लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुद्रगंगा खळाळली - Marathi News | Rudraganga is broken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुद्रगंगा खळाळली

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला. ...

विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी - Marathi News | Biometric attendance to take the music | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्याथ्र्याची घेणार बायोमेट्रिक हजेरी

दररोज महाविद्यालयात आले नाही तरी चालेल.., केवळ परीक्षा देण्यासाठी या .., तुम्हाला बी.एड्., एम.एड्.अभ्यासक्रमाची पदवी देण्याची व्यवस्था केली जाईल.., ...

रविवार पेठेतील वाडा कोसळला - Marathi News | Wada collapsed in Sunday Peth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविवार पेठेतील वाडा कोसळला

आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने आज रविवार पेठेतील भोरी मशिदीजवळील वाडय़ाची मागील भिंत कोसळली. ...

चोरटय़ांची बापलेकाला मारहाण - Marathi News | Thieves beat up Bapelake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरटय़ांची बापलेकाला मारहाण

निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे चोरटय़ांनी बापलेकाला जबर मारहाण करून जखमी केले व घरातील 60 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ...

पुणो-शिरूर रस्ता होणार टोलमुक्त - Marathi News | Puno-Shirur road will be toll free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणो-शिरूर रस्ता होणार टोलमुक्त

उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार आज रात्री बारापासून शिरूर-पुणो रस्त्यावरील पेरणो टोलनाका बंद करावा लागणार आह़े प्रमोद मोहोळे यांच्या जनहित याचिकेवर 28 एप्रिलला उच्च न्यायालयाने सदर आदेश दिले होत़े ...

आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड - Marathi News | A collapse of ahppe sugar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड

आंबेगाव तालुक्यात आहुपे गावाच्या खाली असलेल्या साखरमाचीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. ...

‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ नामे कार्यारंभ - Marathi News | 'Savitribai Phule Puno University' debuted workshop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ नामे कार्यारंभ

पुणो विद्यापीठातील कामकाज आता ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ या नावाने सुरू झाले असून टप्प्याटप्प्याने तशा सुधारणा करण्यात येतील, असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. ...

मनोरूग्णाच्या आईवडिलांकडूनही पोटगी - Marathi News | Even the parents of the mentor will get a share | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोरूग्णाच्या आईवडिलांकडूनही पोटगी

मुलगा मनोरूग्ण असतानाही, त्याचे लगA लावून दिले. त्यामुळे त्याच्या लगAाची जबाबदारी ही मुलाच्या आईवडिलांची आहे, ...

प्रस्थापित मंत्र्यांविरुद्ध ‘स्वाभिमानी’ला लढू द्या - Marathi News | Let 'Swabhimani' fight against established ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रस्थापित मंत्र्यांविरुद्ध ‘स्वाभिमानी’ला लढू द्या

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित आठ मंत्र्यांचे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. ...