अव्वल मानांकित मुंबईच्या पंकज पवार आणि शिल्पा पलनीटकर यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणो अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 2क् ऑगस्ट 2क्13 रोजी हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरली. ...
पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे जलपूजन करीत असताना मागील दोन वर्षापासून 22 गावांच्या पाणी प्रश्नी लढणा:या अंध चंद्रकांत माणिक कदम यांना ‘पोलिसांच्या नजरकैदेत’ राहावे लागले. ...