राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील दोन्ही काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांची शनिवारी पुण्यात बैठक घेऊन नव्या राजकीय खेळीचा पट मांडला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी निवडणुकीला सामोरे न जाण्याचे शनिवारी जाहीर केले. ...
गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)च्या वतीने येत्या बुधवारी पुण्यात निषेध फेरी, सभा, रिंगण नाटय़ यांद्वारे शांततामय मार्गाने विवेकी आक्रोश केला जाणार आहे ...