लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माऊलींच्या शांतिमार्गाचा प्रसार व्हावा - Marathi News | The peace of Mauli should be spread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माऊलींच्या शांतिमार्गाचा प्रसार व्हावा

पंजाबसारख्या ठिकाणी व्यतीत झाल्याने शीख समाज आजही त्यांची पूजा बांधीत आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आळंदी येथे व्यक्त केले. ...

भावी अधिका:यांचा उद्या रंगणार गौरव सोहळा - Marathi News | Future officer: Gaurav Ceremony to be played tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी अधिका:यांचा उद्या रंगणार गौरव सोहळा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2क्13 मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव सोहळा उद्या (सोमवार दि. 18) रंगणार आहे. ...

दुर्दैवी माळीण होतेय पिकनिक स्पॉट - Marathi News | The picnic spots are unfortunate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्दैवी माळीण होतेय पिकनिक स्पॉट

निसर्गाच्या एका घाल्यासरशी काळाच्या उदरात गडप झालेले दुर्देवी माळीव गाव आता पिकनिक स्पॉट बनू पाहत आहे. ...

चाकणकर पिताहेत गढूळ पाणी! - Marathi News | Ghalkhal pahatha dirty water! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर पिताहेत गढूळ पाणी!

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकणकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत ...

‘त्या’ २२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार? - Marathi News | 'Those' 22 water disputes? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ २२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार?

लोकसभा निवडणुकीच्या काळात अडचणीच्या ठरलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. ...

राजगुरुनगर अखेर नगर परिषद - Marathi News | Rajgurunagar, finally the Municipal Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर अखेर नगर परिषद

स्वातंत्र्यदिनी राजगुरुनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या नगर परिषद प्रस्तावावर सरकारने शिक्कामार्तेब केले आहे. ...

बारामतीत हिंसक वळण - Marathi News | Violent turn of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत हिंसक वळण

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनाला बारामतीत हिंसक वळण लागले. ...

चिखलसेतील बंधारा पावसाळ्यात कोरडा - Marathi News | Mud bunds dry in rainy season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलसेतील बंधारा पावसाळ्यात कोरडा

वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चिखलसे येथे वनविभागाने बांधलेला बंधारा ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत आहे. ...

चोरट्यांनी लांबविले ४३ सिलिंडर - Marathi News | The thieves longed for 43 cylinders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांनी लांबविले ४३ सिलिंडर

घराजवळ उभ्या केलेल्या ट्रकचा पाठीमागील फाळका तोडून चोरट्यांनी घरगुती आणि व्यवसायासाठी वापरले जाणारे ४३ गॅस सिलिंडर चोरून नेले ...