लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोर तालुक्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा - Marathi News | Dehydration of health services in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मिळणारे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले, ...

शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमावर - Marathi News | New syllabus for scholarships | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमावर

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012) नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार ...

पावसातही टँकरने पाणी - Marathi News | Water in tanker tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसातही टँकरने पाणी

जिल्ह्यात काही तालुक्यांत पावसाने वार्षिक सरासरी गाठत येथील पाणीटंचाई संपवली असली, तरी बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. ...

योगाचार्य अय्यंगार यांचे पुण्यात निधन - Marathi News | Yogacharya Ayyangar passed away in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगाचार्य अय्यंगार यांचे पुण्यात निधन

योगसाधनेच्या चैतन्ययज्ञात संपूर्ण जीवन वाहिलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगाचार्य बेलूर कृष्णामाचार सुंदरराज (बी. के. एस.) अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...

दाभोलकरांची हत्या राज्यघटनेवरील हल्ला - Marathi News | Dabholkar's assassination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोलकरांची हत्या राज्यघटनेवरील हल्ला

एक वर्ष उलटले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास न लागणो ही लाच्छंनास्पद बाब आहे. ...

महायुतीत कोणाला जागा सुटणार? - Marathi News | Who will be the space in the Great Age? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीत कोणाला जागा सुटणार?

एका बाजूला उच्चभ्रू सोसायटी, तर दुसरीकडे कासेवाडी, मंगळवार पेठ, ताडीवाला रोड असा झोपडपट्टीने व्यापलेल्या या विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल देत आला आह़े ...

शहराच्या 8 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे 75 इच्छुक - Marathi News | NCP's 75 interested in 8 constituencies in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराच्या 8 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे 75 इच्छुक

शहरातील विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 75 जणांनी गेल्या 1क् दिवसांत अर्ज सादर केले. ...

जुने साहित्य वापरून वाचविले आठ कोटी - Marathi News | Eight million saved using old material | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुने साहित्य वापरून वाचविले आठ कोटी

साहित्य (स्पेअरपार्ट) खराब झालेल्या वाहनांसाठी वापरून संरक्षण विभागची तब्बल आठ कोटी रुपयांच्या खर्चची बचत केली आहे. ...

एटीएसकडून 7 पिस्तुले आणि 17 काडतुसे जप्त - Marathi News | 7 pistols and 17 cartridges seized from ATS | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएसकडून 7 पिस्तुले आणि 17 काडतुसे जप्त

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 5 सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून 7 देशी बनावटीची पिस्तुले व 17 जिवंत काडतुसे जप्त केली. ...