लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिकेला कोटीचा फटका - Marathi News | Crores of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेला कोटीचा फटका

राज्यशासनाचा आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील समन्वयाच्या अभावाचा तब्बल एक कोटी रुपयांचा फटका पालिकेस बसणार असल्याचे समोर आले आहे. ...

दक्षिण पुणो होणार सांस्कृतिक नगरी - Marathi News | Cultural Town to be South Puno | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दक्षिण पुणो होणार सांस्कृतिक नगरी

महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून दक्षिण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह साकारले आहे. ...

महावितरणला ग्राहक आयोगाचा दणका - Marathi News | The Commission of the Customer Commission, Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणला ग्राहक आयोगाचा दणका

महावितरणकडून ग्राहकाने रीतसर वीजमीटर घेऊन तसेच वारंवार बिलाची मागणी करूनही वेळेत बिले न दिल्याप्रकरणी राज्य ग्राहक आयोगाने महावितरणला दणका दिला आहे. ...

विद्यापीठ पैसे कमावतेय का? - Marathi News | Do the university make money? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठ पैसे कमावतेय का?

बहि:स्थ विद्याथ्र्याचे शुल्क वाढवून त्यांना कुठल्याही सुविधा न देता सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ केवळ पैसे कमावत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

21 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे 159 अपक्ष - Marathi News | NCP 159 Independents in 21 Constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :21 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे 159 अपक्ष

शहर व जिल्हय़ातील 21 मतदारसंघांमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 159 अपक्ष उमेदवार उभे होते. ...

गर्भलिंग तपासणीसाठी अमानुष छळ - Marathi News | Inhuman torture for pregnancy test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भलिंग तपासणीसाठी अमानुष छळ

पहिल्या दोन मुलीच झाल्या. तिस:या वेळी मुलगी नको म्हणून गर्भलिंगचिकित्सा करण्याच्या पतीच्या मागणीस नकार दिल्याने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीचा अमानुष जाच केला. ...

विसर्जन घाट; पुणेकर असुरक्षित - Marathi News | Visharjan Ghat; Uniform to Puneer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन घाट; पुणेकर असुरक्षित

शहराच्या मध्यवर्ती भागातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळील फरासखाना येथे १० जुलैला बॉम्बस्फोट झाला ...

तीन तासांतच दरोडेखोर गजाआड - Marathi News | In three hours the robber left behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन तासांतच दरोडेखोर गजाआड

पेट्रोल पंपावर दरोडा पडतो.... नियंत्रण कक्षाला माहिती मिळते....पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी पोहचतात... ...

दूधखरेदीच्या वरकड खर्चात रुपयाची कपात - Marathi News | Rupee depreciation on high cost of milk purchase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूधखरेदीच्या वरकड खर्चात रुपयाची कपात

दूधखरेदीच्या वरकड खर्चात उद्यापासून (दि. १ सप्टेंबर) प्रतिलिटरमागे एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय दूध प्रकल्पांनी घेतला आहे ...