लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माळशेज घाटात दरड कोसळली - Marathi News | The Malashej Ghat in the valley collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात दरड कोसळली

माळशेज घाटामध्ये आज पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहतूक बंद झाली होती. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तीन तासांत अडथळे दूर झाल्याने सातच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली. ...

जुन्नर परिसरात अफवांचे पेव! - Marathi News | Junnar area rumors pave! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर परिसरात अफवांचे पेव!

ओझर, खोडद, ओतूर, मढ आणि परिसरातील गावांमध्ये घरफोडी व मारहाणीच्या अफवांमुळे गावांतील महिला व लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. भीतीमुळे आबालवृद्धांची झोप उडाली आहे. ...

सोमेश्वरच्या संचालकांविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Someshwar directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वरच्या संचालकांविरोधात तक्रार

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर कथित अपहारप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शेतकरी कृती समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला - Marathi News | The road to the gas channel is cut off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला

शासनाचे रस्ता सुरक्षाविषयी असणारे सर्व नियम धाब्यावर बसवत गॅसवाहिनीसाठी रस्ताच कापला जात आहे. बिरदवडी (ता. खेड) येथे हा प्रकार सुरू आहे. ...

भोरमध्ये सर्रास गुटखा विक्री - Marathi News | Saras Gutkha sales in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये सर्रास गुटखा विक्री

राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोर शहरातील टपऱ्यांवर तसेच दुकानात सर्रासपणे गुटखावीक्री होत आहे. ...

भोर पंचायत समितीवर महिलाराज - Marathi News | Mahalaraj on Bhor Panchayat Samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पंचायत समितीवर महिलाराज

सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी ...

कंपनीवरचा दरोडा फसला - Marathi News | The robbery of the company is unsuccessful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीवरचा दरोडा फसला

चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर रविवारी सकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेठाण ग्रामस्थांच्या सहकार्याने चाकण पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले ...

नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या - Marathi News | Nine Panchayati Rashtravd maintained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या

जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याने राष्ट्रवादीने जागा राखल्या ...

संकेतस्थळावर झळकताहेत नेते - Marathi News | Leading up on the website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संकेतस्थळावर झळकताहेत नेते

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व मंत्र्यांची छायाचित्रे तातडीने काढली ...