लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाचखोर ग्रामविकास अधिका-याला अटक - Marathi News | Bribery Rural Development Officer arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर ग्रामविकास अधिका-याला अटक

सदनिकांची दफ्तरी नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या उरुळी कांचनच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला ५० हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. ...

वरकुटे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा - Marathi News | Armed robbery in Varakuthe khurda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरकुटे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

तालुक्यातील वरकुटे खुर्द गावात सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांनी ५४ हजार ७५० रुपयांची लूट केली. ...

मतदार नोंदणीला तरुणाईचा ठेंगा - Marathi News | Voters register will be young | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार नोंदणीला तरुणाईचा ठेंगा

आगामी विधानसभेत मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजाविण्याची संधी असताना, युवा वर्गाने मतदार नोंदणी करण्यात उदासीनता दाखविली असल्याचे स्पष्ट झाले ...

वाहतूक पोलिसांचे आॅपरेशन ‘अचानक’ - Marathi News | Traffic Police Operation 'Suddenly' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिसांचे आॅपरेशन ‘अचानक’

वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रस्ता, टिळक चौक, खंडोजीबाबा चौक याठिकाणी अचानक वाहनांची तपासणी मोहीम हाती घेऊन नियमभंग करणा-या २२०० वाहनचालकांवर कारवाई केली ...

पानविक्रेत्यांना पालिकेच्या नावाने बनावट नोटिसा - Marathi News | Counterfeit notices by the Pay Seller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानविक्रेत्यांना पालिकेच्या नावाने बनावट नोटिसा

शहरातील पान स्टॉलधारकांना महापालिकेच्या नावाने बनावट नोटिसा देऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली ...

टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली - Marathi News | The city is in danger due to gang war | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळीयुद्धामुळे शहर दहशतीखाली

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस टोळीयुद्धाच्या घटना वाढत आहेत. यामुळे शहरवासी दहशतीखाली वावरत आहेत. विविध भागांत गुन्हेगारी टोळ्या नव्याने उदयास आल्या आहेत ...

जामिनावर सुटलेल्या जखमी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of injured young man on bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनावर सुटलेल्या जखमी तरुणाचा मृत्यू

पूर्ववैमनस्यातून आठ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केलेल्या गौरव तुळशीराम साठे (वय २०, रा. पंचतारानगर, आकुर्डी) याचा शुक्रवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला ...

अडीच लाखांचा गुटखा चिखली येथे जप्त - Marathi News | Twenty two lakhs of gutkha seized at Chikhali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच लाखांचा गुटखा चिखली येथे जप्त

बेकायदारीत्या साठविलेला अडीच लाखांचा गुटखा अन्नसुरक्षा विभागाने जप्त केला ...

परमिट माफियांकडून रिक्षाचालकांची पिळवणूक - Marathi News | Rickshaw pullers from permit mafia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमिट माफियांकडून रिक्षाचालकांची पिळवणूक

रिक्षाचालकांना रिक्षाचा मालक बनण्याचे गाजर दाखवून परमिटसह रिक्षा हप्त्यावर विकत देऊन परमिट माफियांकडून लुबाडले जात आहे ...