लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची रीघ - Marathi News | Prajnimitra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भाविकांची रीघ

उद्यापासून सुरू होणाऱ्या पौष पौर्णिमेसाठी भाविकांची जेजुरीत गर्दी वाढू लागली आहे. ...

खडसेंनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Khadseeni ordered inquiry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडसेंनी दिले चौकशीचे आदेश

काऱ्हाटी ता. बारामती येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या शेतजमिनीच्या हस्तांतरण प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. ...

जिल्हा झाला चकाचक - Marathi News | The district became shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा झाला चकाचक

जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी हातात झाडू घेतल्याने ग्रामस्थांचाही सहभाग मिळाला. ...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन - Marathi News | Senior Scientist Gowarikar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोवारीकर यांचे निधन

स्वदेशी तंत्रज्ञानाचा स्वाभिमानी हुंकार देण्याची सवय भारताला जडविण्यात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ...

सावित्रीच्या आम्ही लेकी - Marathi News | We have taken Savitri's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावित्रीच्या आम्ही लेकी

मुलींसाठी शाळा सुरु करणाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका, घरा-घरांत ज्ञानज्योत लावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. ...

‘सोमेश्वर’ने आडमुठे धोरण दूर ठेवावे - Marathi News | 'Someshwar' should keep away the bitter policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोमेश्वर’ने आडमुठे धोरण दूर ठेवावे

कायदेशीररीत्या ‘एफआरपी’ द्या; अन्यथा कारवाई करू, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. कारखाने मात्र एफआरपी देणे टाळत आहेत. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. ...

कंत्राटी कामगार कायद्यात बदल करू - Marathi News | Let us change the contract labor laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी कामगार कायद्यात बदल करू

गुंडगिरी व ठेकेदारी पद्धत मोडून काढण्यासाठी आगामी काळात लेबर कॉन्ट्रॅक्टर कायद्यात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. ...

भाविकांची सुरक्षा ऐरणीवर - Marathi News | The safety of the devotees on the security anagram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाविकांची सुरक्षा ऐरणीवर

येथील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी व गुरुवारी किमान एक ते सव्वा लाख भाविक येत आहेत. ...

विजयस्तंभ परिसर केला चकाचक - Marathi News | Vijayashambh premises has been a picnic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ परिसर केला चकाचक

सकाळी ८.३० ची वेळ. हवेत गारठा. अशा वेळी हातात झाडू, बकेट घेऊन महिला, मुले व ७० ते ८० कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात साफसफाईला सुरुवात केली ...