लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामतीत घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट - Marathi News | Five percent suits in Baramati house plots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट

नगरपरिषदेच्या २०१४- १५ ते २०१७-१८ च्या चतुर्थ वार्षिक करआकारणीत बारामती नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ आणि ३ मध्ये ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे. ...

पुण्याची कचराकोंडी! - Marathi News | Waste garbage! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची कचराकोंडी!

कचरा बंद आंदोलनावर ग्रामस्थ ठाम असल्याने आज दुसऱ्या दिवशी महापालिकेकडून एकही गाडी डेपोवर पाठविण्यात आली नाही. ...

रेडीरेकनरचे दर कोेकणात सर्वाधिक, तर नाशिकमध्ये कमी - Marathi News | Redirection rates are highest in Kecanka, while in Nashik it is low | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेडीरेकनरचे दर कोेकणात सर्वाधिक, तर नाशिकमध्ये कमी

मुद्राकं विभागाने रेडीरेकनच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली असून, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी दर वाढ ठरली आहे. ...

गॅस एजन्सीच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Cheating with gas agency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस एजन्सीच्या बहाण्याने फसवणूक

आमिष दाखवून २५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली येथील आरोपीला दीड वर्षानंतर पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे. ...

बिथरलेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Dysfunctional death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिथरलेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहून! येथील रुईकर कॉलनी, महाडिक माळ परिसरात गुरुवारी सकाळी तब्बल चार तास बिबट्याची भ्रमंती सुरू होती. ...

अनुदानासाठीच बचत गट - Marathi News | Self Help Groups for Grants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुदानासाठीच बचत गट

शहरातील बचत गट हे व्यवसाय करण्यासाठी खोलले जातात की, अनुदान मिळवण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. विशेषकरून शहरात कोणत्याही बचत गटाचे व्यवसायात ठोस असे पाऊल दिसून येत नाही. ...

एकवीरादेवी दर्शनाने नववर्षाची सुरूवात - Marathi News | The beginning of the new year in Ekviradevi Darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकवीरादेवी दर्शनाने नववर्षाची सुरूवात

नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी गुरुवारी पहाटेपासून कार्ले गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ ...

माणूसपणाचे मोल सांगणारी कविता - Marathi News | Poem about the value of manhood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणूसपणाचे मोल सांगणारी कविता

नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. ...

सूर-तालाच्या आविष्काराने ‘सवाई’ला सुरुवात - Marathi News | The beginning of 'Sawai' by the invention of Sur-Taal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूर-तालाच्या आविष्काराने ‘सवाई’ला सुरुवात

नववर्षाचा पहिला दिवस सूर, लय, तालातील विभिन्न आविष्कारांच्या अद्वितीय मैफलींनी रंगला. ...