आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे बसस्थानक येथे आज दुपारी एकच्या सुमारास एसटी बसमध्ये चढत असलेली येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बस चालू झाल्याने खाली पडून चाकाखाली पाय आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेतही कायद्याची परीक्षा देता येणार आह ...
पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या दोन तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये बांग्लादेशाच्या एका तरुणीचा सम ...
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानाच्या काव्यविभागाच्यावतीने व्हॅलेन्टाईन डेच्या पुर्वसंध्येला प्रेम कवितांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकपात्री कलाकार बंडा जोशी यांनी प्रत्यक्ष सहवासामुळे प्रेम फुलत असल्याने इंटरनेट आणि अन्य माध्यम ही प ...
पुणे : गेल्या काही दिवसात शहरामध्ये सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून रस्त्याने पायी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी लष्कर आणि सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
उंब्रज : जुन्नर तालुक्यात उंब्रज, काळवाडी, ओतूर, पिंपळवंडी, उदापूर, धोलवड परिसरात बिबट्याची दहशत असून बिबट्याने काही गावांमध्ये नागरिकांवर हल्ले केले असून वनअधिकारी या परिसरात पिंजरे लावण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये वन अधिकार्यांवि ...