लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोहे बुद्रुक परिसरात टाकला पुण्याचा कचरा - Marathi News | Pune garbage in Gohe Budruk area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोहे बुद्रुक परिसरात टाकला पुण्याचा कचरा

पुणे महापालिकेचा प्रकार : कचरा न उचलल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा ...

कालिकामाता मंदिराचा जीणार्ेद्धार उद्या - Marathi News | The renovation of the temple of Kalikamata tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कालिकामाता मंदिराचा जीणार्ेद्धार उद्या

उंब्रज : काळवाडी (ता. जुन्नर) येथे १६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता काळवाडीचे ग्रामदैवत श्री कालिमाता मंदिराचा जीणार्ेद्धार व भूमिपूजन समारंभ श्री १००८ स्वामी ओंकारानंद गिरीजी, भरूच गुजरात तसेच हभप राजाराम महाराज जाधव (बोरी) यांच्या हस्ते होणार आहे. ...

जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Announcing the list of 750 Gram Panchayats voters list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

पुणे:एप्रिल-मे या कालावधीत निवडणूका होणा-या जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवून १४ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ...

प्रतिबंधात्मक कारवाईचा सभा घेऊन निषेध - Marathi News | Prohibition by taking preventive action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिबंधात्मक कारवाईचा सभा घेऊन निषेध

मंचर : शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी येथे आज निषेध सभा घेण्यात आली. राज्य शासन पोलिसांमार्फत शेतकर्‍यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ...

सारांशसाठी - Marathi News | For summaries | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सारांशसाठी

विशेष मुलांला भरतपूरची सफर ...

आदिवासींच्या मुळावर उठला पुणे महानगर पालिकेचा कचरा - Marathi News | Pune Mahanagar Municipal Corporation's garbage was abandoned on the tribal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासींच्या मुळावर उठला पुणे महानगर पालिकेचा कचरा

प्लॉस्टिक कचरा : आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा ...

मोदी चौकटी - Marathi News | Modi box | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी चौकटी

विद्या प्रतिष्ठानच्या व्हिजिटर बुकमध्ये मोदी यांनी दिलेला अभिप्राय ...

अभियांत्रिकी प्राध्यापकांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | The warning of the movement of the engineering professors | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अभियांत्रिकी प्राध्यापकांचा आंदोलनाचा इशारा

पुणे: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 80 टक्के थकित रक्कम मिळावी. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राजपत्रित अध्यापक/ अधिकारी संघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील ...

अभिजित कोळपे बातमी : ढमाले मळा येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Abhijit Kollapi News: Leopard Marbled at Dhamale Mala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिजित कोळपे बातमी : ढमाले मळा येथे बिबट्या जेरबंद

नागरिकांची गर्दी : माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्या दाखलमढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजर्‍यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उदापूरचे ...