मोदी चौकटी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:51+5:302015-02-14T23:51:51+5:30
विद्या प्रतिष्ठानच्या व्हिजिटर बुकमध्ये मोदी यांनी दिलेला अभिप्राय

मोदी चौकटी
व द्या प्रतिष्ठानच्या व्हिजिटर बुकमध्ये मोदी यांनी दिलेला अभिप्राय'समाज के सभी वर्गो को उच्च कोटि की शिक्षा प्रदान करने के लिए मैं विद्या प्रतिष्ठान को बधाई देता हँू. यह अद्भुत उपलब्धि है कि कभी बंजर पडी धरती पर आज एक जीवंत आधुनिक शिक्षा परिसर मौजूद है. विद्या प्रतिष्ठान भारत के युवा वर्ग को शिक्षा और स्किल प्रदान करने के अपने ध्येय में निरंतर आगे बढता रहे, इसी शुभकामना के साथ, -नरेंद्र मोदी़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़पिठलं- भाकरी आणि उकडीचे मोदकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी गोविंदबागेत भोजनाचा आस्वाद घेतला. निवडक मंत्री, नेते व पवार कुटुंबीयच यावेळी उपस्थित होते. भाजीपोळी, उकडीचे मोदक, पिठलं भाकरी, उसळ असा मराठमोळा मेनू होता. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमधील आचार्याला यासाठी पाचारण करण्यात आले होते. ---