लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’ - Marathi News | 'Happy day 2015' will be happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’

सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. ...

साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी - Marathi News | Literary opinions should not be stopped: no. M Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी

साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. ...

कुणी परीक्षक देता का परीक्षक? - Marathi News | Who tester gives the examiner? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणी परीक्षक देता का परीक्षक?

संगीताची वैभवशाली परंपरा असलेल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात राज्यनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून हौशी नाट्य चळवळ जनमानसात रुजविली जात आहे. ...

‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध - Marathi News | Prohibition of the murder of Pansare by 'Shiv Sangram' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिवसंग्राम’कडून पानसरे यांच्या हत्येचा निषेध

शिवसंग्राम पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. शिवसंग्राम पक्षाने शनिवारी पत्रक प्रसिद्ध करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली. ...

आंदोलनाची दिशा आज ठरणार - Marathi News | The direction of the movement will be decided today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनाची दिशा आज ठरणार

कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

भाजपा पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला मारहाण - Marathi News | BJP office bearers succumb to suicides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला मारहाण

भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्विय सहायकाला नगरसेविकेच्या पतीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

एलबीटीचा ११०० कोटींचा टप्पा - Marathi News | 1100 crores of LBT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलबीटीचा ११०० कोटींचा टप्पा

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्याने हा कर भरण्यामधून व्यापाऱ्यांमधून उदासीनता दाखवली जात असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. ...

स्वाइन फ्लूच्या संशयितांची गर्दी - Marathi News | Swine flu suspects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूच्या संशयितांची गर्दी

स्वाइन फ्लूने शहरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या आजाराचे संशयित रुग्ण पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. ...

‘डीपी’वरून राष्ट्रवादीत धुमशान - Marathi News | Dhampancha from the NCP on 'DP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डीपी’वरून राष्ट्रवादीत धुमशान

एफएसआयवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण व सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत पुन्हा वाद झाला. ...