लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताच्या विजयाने जल्लोष - Marathi News | India's victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताच्या विजयाने जल्लोष

वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाला सहज नमवीत, सलग दुसरा विजय मिळवीत भारतीय संघाने घोडदौड कायम ठेवली. ...

स्वाइन फ्लूच्या औषधांचा महापालिकेकडे तुटवडा - Marathi News | Dehydration of the swine flu medicines to the corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाइन फ्लूच्या औषधांचा महापालिकेकडे तुटवडा

शहरामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, महापालिकेसह राज्य शासनाकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका! - Marathi News | Farmers get a whistle of 'highness'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतक-यांना ‘हायटेन्शन’चा झटका!

कोरेगाव भीमा व डिंंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ४० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस वीजवाहिन्यांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जळून खाक झाला. ...

भांडगावला मंदिरातून मूर्ती चोरी - Marathi News | The idol stole the idol from the temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडगावला मंदिरातून मूर्ती चोरी

भांडगाव (ता. दौंड) येथील कारंडे पिंगळेवस्तीमधील बिरोबादेवाच्या मंदिरातून चांदीच्या देवाच्या तीन मूर्ती, चांदीचे मुखवटे, सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केली आहे. ...

शेतकऱ्यावर कु-हाडीने हल्ला - Marathi News | Barking with farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यावर कु-हाडीने हल्ला

येथून जवळच असलेल्या नेतवड (ता. जुन्नर) येथे जमिनीच्या वादावरून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने शनिवारी दुपारी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. ...

पुतण्यानेच केला खून - Marathi News | The murdered murderer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतण्यानेच केला खून

थोपटेवाडी (पिंपरे खुर्द) येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या शेतकऱ्याचा खून पुतण्यानेच केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आज पहाटे त्यास अटक केली. ...

जुन्नरमधून ‘सफेद’ द्राक्षे युरोपला - Marathi News | 'White' grapes from Europe in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमधून ‘सफेद’ द्राक्षे युरोपला

जुन्नर तालुक्यातून काळ्या द्राक्षांपाठोपाठ सफेद द्राक्षांची आता युरोपियन देशांमध्ये निर्यात सुरूझाली आहे. जुन्नर तालुक्यात ८५० हेक्टर वर द्राक्षबागा आहेत. ...

भोर शहरावर करांचा चौपट बोजा! - Marathi News | The tax burden on the city! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर करांचा चौपट बोजा!

नगरपालिकेने सन २०१४-१५ या वर्षात शहरातील मिळकतधारकांच्या करात चौपट (४० टक्के) वाढ केल्याने नागरीक संपतप् झाले आहेत ...

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली - Marathi News | Diseases of the fast bowlers decreased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...