लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात जाणवू लागला उकाडा - Marathi News | The state started to feel Ukraa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात जाणवू लागला उकाडा

पुणे : अवकाळी पावसाचे सावट दूर सरल्याने राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून उकाडा जाणवू लागला आहे. आज राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले. ...

शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे स्वाइन फ्लूने निधन - Marathi News | Education expansion officer dies of Swine Flu | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे स्वाइन फ्लूने निधन

बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ् ...

आयओसीला नमवून ओएनजीसी अजिंक्य - Marathi News | ONGC Ajinkya to beat IOC | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयओसीला नमवून ओएनजीसी अजिंक्य

टष्ट्वेन्टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट : तन्मय श्रीवास्तवची नाबाद अर्धशतकी खेळी पुणे : टष्ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेडने (ओएनजीसी) तन्मय श्रीवास्तव (नाबाद ६८) व नीतेश राणा (४१) याच्या फलंदाजीच्या जोरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ल ...

मुक्त गोठ्यांसाठी अनुदान देणार : माउली खंडागळे - Marathi News | Grant of grants for free storages: Mauli Khandagale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुक्त गोठ्यांसाठी अनुदान देणार : माउली खंडागळे

राजुरी : 'पशुसंवर्धनासाठी उपयोगी असलेल्या मुक्त गोठ्यांसाठी जिल्हा परिषदेतर्फे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार,' अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे सदस्य माउली खंडागळे यांनी साळवाडी येथे दिली. ...

नवीन महापालिकेचा प्रस्ताव एक महिना पुढे - Marathi News | Proposal of new municipality one month later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन महापालिकेचा प्रस्ताव एक महिना पुढे

पुणे : महापालिकेच्या हददीजवळील तब्बल 38 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रीया राज्यशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार असून या गावांच्या विकासासाठी 25 हजार कोटी रूपयांची आवश्यकता आहे. त्यातच महापालिकेस अंदाजपत्रकास ...

पुण्याचे तापमान ३६ अंशावर - Marathi News | The temperature of Pune is 36 degrees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुण्याचे तापमान ३६ अंशावर

पुणेकरांना जाणवू लागला उकाडा ...

(निनाद) उपसरपंचपदी मनेश बु˜े पाटील - Marathi News | (Annad) Manesh Budh, the Deputy Chief Minister, Panchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :(निनाद) उपसरपंचपदी मनेश बु˜े पाटील

लेण्याद्री : कबाडवाडी-पाडळी (ता. जुन्नर) च्या उपसरपंचपदी मनेश बु˜े पाटील यांची निवड करण्यात आली. उपसरपंच मच्छिंद्र कबाडी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बु˜े पाटील यांची रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यात आली. या वेळी माजी उपसरपंच मच्छिंद्र कबाडी, स ...

शंभुराजेंचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड बंडातात्या कराडकर : श्रीक्षेत्र तुळापूर येथे अभिवादन - Marathi News | Shambhakragya's life means shocking Agnikunda rebel Karadkar: Greetings at ShriKhetra Tulapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभुराजेंचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड बंडातात्या कराडकर : श्रीक्षेत्र तुळापूर येथे अभिवादन

लोणीकंद : छत्रपती संभाजीमहाराज यांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. राजांचा इतिहास आजही तरुणांना प्रेरणा देणारा आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले. ...

पेपर तपासणीची चौकशी होणार - Marathi News | The paper inquiry will be conducted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर तपासणीची चौकशी होणार

पुणे : विमाननगर येथील एका शाळेतील शिक्षकाकडील दहावीच्या उत्तरपत्रिका नववीचे विद्यार्थी तपासत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ...