पुणे : राज्यात गुरूवारी दिवसभरात स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. तर लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले आहेत. लागण झालेल्यांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ ...
पुणे : महापालिकेच्या शाळांना पोषण आहाराचा पुरवठा करणार्या बचत गटांचे थकीत ६ कोटी रूपये जिल्हा परिषदेकडून येत्या ४ दिवसांमध्ये मिळणार आहेत, त्यानंतर त्यांना त्याचे वाटप केले जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मुख्य सभेत दिली. गेल्य ...
भूषण गोखले : इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले का ...
भोर : पुणे जिल्हा तलाठी संघाच्या अध्यक्षपदी येथील हेमंत नाईकवडी (ता.भोर) यांची, तर सरचिटणीसपदी (ता. पुरंदर) येथील संजय बडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ...
राजुरी : बोरी खुर्द साळवाडी येथील विजयदास काशिनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त उद्या (दि.२१) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. ...