बोरी खुर्द येथे आज यात्रोत्सव

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:00+5:302015-03-20T22:40:00+5:30

राजुरी : बोरी खुर्द साळवाडी येथील विजयदास काशिनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त उद्या (दि.२१) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

Today's Yatra at Bori Khurd | बोरी खुर्द येथे आज यात्रोत्सव

बोरी खुर्द येथे आज यात्रोत्सव

जुरी : बोरी खुर्द साळवाडी येथील विजयदास काशिनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त उद्या (दि.२१) पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
शनिवारी सकाळी नऊ वाजता बाबांचा अभिषेक, १० वाजता मांडव डहाळे, दुपारी १२ ते तीन या दरम्यान साळवाडी येथिल विठ्ठल प्रासादिक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. नंतर चार ते सहा या वेळेत शेरणी वाटपाचा, तर सायंकाळी सात वाजता काठ्यांचा भव्य मिरवणूक पालखी सोहळा होणार आहे. या नंतर महाप्रसादाचा आणि रात्री १० नंतर चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिंरजीव किरण ढवळपुरीकर सोबत आशा पाटील औंरागाबाद यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Today's Yatra at Bori Khurd