अध्यक्षपदी हेमंत नाईकवडी

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:01+5:302015-03-20T22:40:01+5:30

भोर : पुणे जिल्हा तलाठी संघाच्या अध्यक्षपदी येथील हेमंत नाईकवडी (ता.भोर) यांची, तर सरचिटणीसपदी (ता. पुरंदर) येथील संजय बडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे

Hemant Naikawadi as president | अध्यक्षपदी हेमंत नाईकवडी

अध्यक्षपदी हेमंत नाईकवडी

र : पुणे जिल्हा तलाठी संघाच्या अध्यक्षपदी येथील हेमंत नाईकवडी (ता.भोर) यांची, तर सरचिटणीसपदी (ता. पुरंदर) येथील संजय बडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
भोर येथील मुक्तांगण गार्डन येथे पुणे जिल्हा तलाठी संघाचे १८ वे अधिवेशन पार पडले. या वेळी नाईकवडी यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी माजी अध्यक्ष उत्तम चोरघे उपस्थित होते.
फोटो ओळ : हेमंत नाईकवडी

Web Title: Hemant Naikawadi as president