निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लील ...
पुणे: हुशार आईवडिलांच्या हुशार मुलांचे कौतुक सगळेच करतात, पण घरेलू काम करणार्यांच्या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण मारणार! बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज युनियन, सेवा सहयोग फाउंडेशन यांनी घरेलू कामगार संघाच्या सहकार्याने ही जबाबदारी घेतली मोलकरणींच्या ...
तळेघर : महावितरणच्या गलथान कारभारामुळे आंबेगावच्या पश्चिम भागातील वीजग्राहकांना दुप्पट वीजबिले येत आहेत. याचा फटका सर्वसामान्य आदिवासी बांधवांना बसत आहे. ...
पुणे : पावसाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये अवघा 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच, याच पाण्यावर जिल्ह्यातील काही गावांचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठीचे पाणी अवलंबून असल्याने येत्या ...
आळेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेरा ...
चौकटगेल्या २० वर्षात गृहखात्याचे अस्तित्त्वच नाहीपोलिसांमध्ये डॉक्टर दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनाचा शोध लावण्याची इच्छाच दिसून येत नाही. खुन्यांना सरकारमध्ये सामील असणार्यांचा पाठिंबा आहे की काय अशी शंका येत आहे. राज्यात गेल्या १५ ते २० वर्ष ...
मंचर : शहरातील मटका आणि जुगार अड्ड्यांवर पुणे येथील गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला तसेच या वेळी १९ हजार ५०० रुपयंाची रोकड जप्त करण्यात आली. जुगार खेळणार्या ७ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...