आळेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेरा ...
चौकटगेल्या २० वर्षात गृहखात्याचे अस्तित्त्वच नाहीपोलिसांमध्ये डॉक्टर दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनाचा शोध लावण्याची इच्छाच दिसून येत नाही. खुन्यांना सरकारमध्ये सामील असणार्यांचा पाठिंबा आहे की काय अशी शंका येत आहे. राज्यात गेल्या १५ ते २० वर्ष ...
मंचर : शहरातील मटका आणि जुगार अड्ड्यांवर पुणे येथील गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला तसेच या वेळी १९ हजार ५०० रुपयंाची रोकड जप्त करण्यात आली. जुगार खेळणार्या ७ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात् ...
खडकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरमतदान बुधवारी शांततेत पार पडले. नाकाबंदी, चित्रीकरण, मतदान केंद्र व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खुनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागलेला नाही ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता ‘एफटीआयआय’च्या प्रश्नात लक्ष घालावे व गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेची देशभर होत असलेली बदनामी थांबवावी ...