हरियाणातील दलित कुटुंबावर नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कष्टकरी कामगार पंचायत आणि इतर पुरोगामी संघटनांनी पिंपरीमध्ये आंबेडकर पुतळ््यासमोर आंदोलन केले. ...
पुणे : पुणे शहरातील सुमारे ११ लाख घरगुती वीजग्राहकांना पर्यावरणपुरक १ कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वीजग्राहकांस एकूण १० एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले़ ...
पुणे: पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात रस्ता रुंदीकरण प्रस्तावीत करण्यात आले आहे, मात्र याच रस्त्यांच्या यापुर्वी झालेल्या रुंदीकरणात ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्यांचे महापालिकेने अद्यापही पुर्नवसन केले नसल्याचे दिसते आहे. ...
कॉँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेताना ...
साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले. ...