पांढरा शुभ्र पेहराव, बलदंड शरीरयष्टी आणि गळ्यात तब्बल साडेतीन-चार किलोंचे दागिने घातलेले रमेश वांजळे राजकीय पटलावर अवतरले आणि संपूर्ण राज्यात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. ...
कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन दिला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. ...
कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ अरुणाचल प्रदेश ...
आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे येथील विठ्ठलवाडी, शिरूर, दौंड, आळंदी, बारामती, इंदापूर, मंचर, ...
इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे ...
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांची अनौपचारिक भेट घेतली ...
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच पुणेकरांच्या दैनंदिन समस्या त्यांनी महापालिकेत न येता मेसेज, फोन, ई-मेल, तसेच विविध सोशल मीडियाच्या ...