लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘तो’ गूळ वापरायोग्य! - Marathi News | Use it 'juggling'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तो’ गूळ वापरायोग्य!

गूळ खाल्ल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला... महिला सदस्यांना तरतरी आली... तर एका सदस्याला डोक्यात झटका बसला होता. ...

गोल्डमॅन कार्यकर्त्यांची चलती - Marathi News | Moving Goldman Workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोल्डमॅन कार्यकर्त्यांची चलती

महापालिका निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय पक्षांचे मेळावे, शिबिरे आयोजित केली जाऊ लागली आहेत. या कार्यक्रमांच्या निमित्ताने आलिशान मोटारी दिसू लागल्या आहेत ...

नगररचना विभाग अभियंत्यांची बदली - Marathi News | City Engineer Engineer Replacements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगररचना विभाग अभियंत्यांची बदली

महापालिकेच्या नगररचना विभागातील सहा कनिष्ठ अभियंत्यांची पाणीपुरवठा विभागात बदली झाली असून, दोन दिवसांत रुजू होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. ...

ब्लॅकमेलिंगचा उद्योजकांना त्रास - Marathi News | Blackmail troubles the entrepreneurs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ब्लॅकमेलिंगचा उद्योजकांना त्रास

बोगस संघटना तयार करून त्या माध्यमातून हप्ते गोळा करणे किंवा एखादी ठरावीक रक्कम घेऊन तडजोड करण्याचे प्रकार एमआयडीसीत वाढले आहेत. ...

... तर वाहनांना जॅमर - Marathi News | ... then Jammer to the vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर वाहनांना जॅमर

येथील महापालिका भवनात वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य मार्गावरच वाहने लावतात. महापालिकेसमोर वाहन उभे केल्यास जॅमर लावला जाऊ शकतो. ...

आयुक्तांकडून प्रस्तावित ‘एक्स्प्रेस वे’ ची पाहणी - Marathi News | Inspecting the proposed 'Express Way' by the Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयुक्तांकडून प्रस्तावित ‘एक्स्प्रेस वे’ ची पाहणी

जालना : प्रस्तावित नागपूर- मुंबई अति जलदगती महामार्गाची विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. ...

मुलासमोरच केला पत्नीचा खून - Marathi News | Wife's murder in front of child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलासमोरच केला पत्नीचा खून

संगणक अभियंता पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीचा तिच्याच दवाखान्यात धारदार हत्यारांनी वार करीत खून केल्याची घटना वाकड येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ...

परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात अखेर कपात - Marathi News | Cut license renewal fee finally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात अखेर कपात

प्रवासी व मालवाहतूक वाहतूक करणा-या वाहनांच्या परवाना शुल्क तसेच परवाना नूतनीकरणाच्या शुल्कात राज्यशासनाने अखेर कपात केली ...

डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी - Marathi News | Accident on Dibbha-Aupape road, 48 passengers injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले. ...