लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कचरा वाहतोय ओसंडून - Marathi News | Garbage extremes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कचरा वाहतोय ओसंडून

शत्रुंजय मंदिर ते मार्केट यार्ड रस्त्यावर असलेल्या श्रीराम कॉलनी समोर संपूर्ण परिसरातील घाण कचरा आणून टाकण्यात येत आहे ...

पावसाळ्यात रस्ता खोदाई - Marathi News | Ditch the road in the rainy season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात रस्ता खोदाई

इंगळेनगर वसाहतीत जाणारा रस्ता भर पावसाळ्यात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदल्याने नागरिकांची अडचण होत आहे. ...

आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून - Marathi News | Intruder murder due to inter-caste marriages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून

भाचीने आंतरजातीय विवाह केला याचा राग धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे मामाच्या मुलाने ७ साथीदारांसमवेत तरुणाचा गळा कापून व गोळ्या घालून निर्घृण खून केला. ...

‘दामिनीं’मुळे वाढलेय मुलींचे धाडस - Marathi News | The girls' courage has increased due to 'Damini' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दामिनीं’मुळे वाढलेय मुलींचे धाडस

शिक्षक, कुटुंबातील जवळचे नातेवाइकांकडूनही शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ...

गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Police closet till July 25, accused of murder in Golden Nmana Duggal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

गोल्ड मॅन दत्ता फुगे याच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलिस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले ...

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा कोलमडली - Marathi News | Railway service collapses due to failure of signal system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा कोलमडली

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली ...

शालेय वाहतूकदार नोटीसांचा घोळ परवाना घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयाकडून नोटीसा - Marathi News | Notice from RTO office after taking license of school transport notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय वाहतूकदार नोटीसांचा घोळ परवाना घेतल्यानंतरही आरटीओ कार्यालयाकडून नोटीसा

शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी बंधनकारक करण़्यात आली आहे. ही तपासणी 31 मे पूर्वी करण्याचे न्यायालयाचे आदेश होते ...

दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन - Marathi News | The nationwide movement against the murder of Dabholkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन

‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. ...

खाण-क्रशर संघटनेकडून ब्रिथ अ‍ॅनालायझर मशिन भेट - Marathi News | Visit Brith Annilizer Machine from the Mining and Crushers Association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाण-क्रशर संघटनेकडून ब्रिथ अ‍ॅनालायझर मशिन भेट

तळेगाव एमआयडीसी व वडगाव या पोलीस ठाण्याला मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाकडून ‘अल्कोहोल ब्रिथ अ‍ॅनालायझर’ मशिन भेट देण्यात आले. ...