लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाश्वेतादेवींच्या 'म्हादू' कथेवर झाली चित्रपटाची निर्मिती - Marathi News | Produced film on Mahashweta Devi's 'Mhaddu' story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाश्वेतादेवींच्या 'म्हादू' कथेवर झाली चित्रपटाची निर्मिती

लेखिका महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या 'म्हादू' या लघुकथेवर छायाचित्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांनी याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली ...

छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक - Marathi News | Chhota Rajan gang rape arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक

कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली ...

मोतेवारच्या पत्नीने लपविलेले दागिने झाले हस्तगत - Marathi News | Motewar's wife hidden in jewelry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोतेवारच्या पत्नीने लपविलेले दागिने झाले हस्तगत

समृद्ध जिवनच्या महेश मोतेवार यांना अटक झाल्यानंतर सुरु झालेल्या छापा सत्रादरम्यान त्यांच्या पत्नीने लपविण्यासाठी चालकाकडे दिलेले तब्बल चार किलो सोन्याच्या दागिन्यांपैकी ...

जलदूतला 31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ - Marathi News | Reservations till August 31 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलदूतला 31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली ह्यजलदूतह्ण ही विशेष रेल्वे गाडी आता 31 आॅगस्ट पर्यंत धावणार आहे. ...

वीट तयार करण्याच्या कारखान्यात सहा लाखांची वीजचोरी - Marathi News | Six lakhs of power purchase in brick making factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीट तयार करण्याच्या कारखान्यात सहा लाखांची वीजचोरी

दिपाली स्टोन क्रशर या सिमेंटचे ब्लॉक बनविणा-या कारखान्यामध्ये 43,974 युनिटची वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

सात महिन्यांत ७५ जणांचा बळी - Marathi News | 75 people killed in seven months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात महिन्यांत ७५ जणांचा बळी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या १० दिवसांत कामशेतजवळ झालेल्या दोन अपघातांत पुण्यातील नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. अतिवेगात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ...

शहरातील सायबर कॅफेंना रेशन दुकानाचे स्वरूप - Marathi News | The nature of the cyber cafna ration shop in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील सायबर कॅफेंना रेशन दुकानाचे स्वरूप

प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे (शहरी) या अंतर्गत घरांची मागणी लक्षात घेण्यासाठी म्हाडातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे, असे जाहीर केल्यानंतर इंटरनेटवरून मागणी ...

पिंपरी-चिंचवड पालिका बांधणार ३४१८ सदनिका - Marathi News | Pimpri-Chinchwad municipal corporation to construct 3418 house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड पालिका बांधणार ३४१८ सदनिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेघरांसाठी घरकुल उभारण्यासाठी आरक्षित जागांवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ हजार ४१८ सदनिका ...

पुणे रेल्वे स्टेशनचा ९१वा वाढदिवस साजरा... - Marathi News | Celebrate 91rd birthday of Pune railway station ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे रेल्वे स्टेशनचा ९१वा वाढदिवस साजरा...

गेले ९१ वर्ष कोट्यवधी नागरिकांनी ज्या ठिकाणाहून प्रवास केला आहे, अशा ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असलेले पुणे रेल्वे स्टेशना बुधवारी ९१ वर्ष पुर्ण झाली ...