लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या 'एसटी'ला आता दोन संकटकालीन दरवाजे - Marathi News | The new 'ST' now has two crisis doors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नव्या 'एसटी'ला आता दोन संकटकालीन दरवाजे

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे नव्या ह्यएसटीह्णचा प्रवास आरामदायी होण्यासह अधिकाधिक सुरक्षीत होईल,यावर भर देण्यात येत आहे. ...

पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही - Marathi News | There is no 11th entry in the fifth round | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही

पाच प्रवेश फे-या घेवूनही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसलेत आम्ही शिकायचं नाही का? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिका-यांसमोर उपस्थित केला. ...

पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही - Marathi News | There is no 11th entry in the fifth round-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचव्या फेरीतूनही अकरावीत प्रवेश नाही

गोवा-मुंबई मार्गाचे काम पूर्ण करावे - Marathi News | Completion of the Goa-Mumbai route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोवा-मुंबई मार्गाचे काम पूर्ण करावे

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी लोकसभेत केली. ...

पुलाला कार धडकल्याने चौघे ठार - Marathi News | The car was hit by four cars, killing all four | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलाला कार धडकल्याने चौघे ठार

भरधाव वेगातील मोटार पुलाच्या खांबाला धडकून पुण्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

आलिशान मोटारींतून अवैध वाहतूक - Marathi News | Illegal traffic from luxury cars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आलिशान मोटारींतून अवैध वाहतूक

कासारवाडी येथील नाशिक फाटा येथून पुणे-नाशिक मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ...

अजमेरा कॉलनीत पालिकेचे नवे नेत्र रुग्णालय - Marathi News | A new Eye Hospital of Ajmera Colony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजमेरा कॉलनीत पालिकेचे नवे नेत्र रुग्णालय

अजमेरा कॉलनी पिंपरी येथे रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नेत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ...

खड्ड्यांमुळे रस्ते जलमय - Marathi News | Dirt roads due to pits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्ड्यांमुळे रस्ते जलमय

पावसामुळे रहाटणी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढली - Marathi News | Water level on the face of Mula-Pawana river increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढली

गेले दोन दिवस शहर परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दापोडी येथील मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे. ...