लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO- ...येथे किडनी विकणे आहे ! - Marathi News | VIDEO- ... here is selling kidneys!-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- ...येथे किडनी विकणे आहे !

पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच - Marathi News | Regional Newspapers in 7 cities including Pune AIR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे आकाशवाणीसह ७ शहरांत प्रादेशिक बातमीपत्र चालूच

पुणे, धारवाड, इंदूर, त्रिची आणि अन्य काही शहरांतील आकाशवाणी केंद्रांचे प्रादेशिक बातमीपत्र बंद न करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. ...

‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत - Marathi News | Lena Motewar police custody of 'Rich Life' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्ध जीवन’च्या लीना मोतेवार पोलीस कोठडीत

समृद्ध जीवन फुडस् इंडिया या कंपनीची संचालक लीना महेश मोतेवार यांनी पुण्यातील सराफाकडून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी ...

साहित्य उशिरा देणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार - Marathi News | The literature will be placed in the black list of late contributors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य उशिरा देणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार

शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ चे शैक्षणिक साहित्य विहीत मुदतीत न देता साहित्य देण्यास उशीर करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून ...

खरेदीत आयुक्तांच्या अधिकारांवरही गदा - Marathi News | Due to the purchasing power of the commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरेदीत आयुक्तांच्या अधिकारांवरही गदा

महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून २0१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी खरेदी करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रियेत चक्क महापालिका आयुक्तांच्या आर्थिक अधिकारांवरही गदा ...

गणवेश खरेदीप्रक्रियाच रद्द - Marathi News | Uniform purchase process canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणवेश खरेदीप्रक्रियाच रद्द

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील तब्बल एक लाख मुलांची गणवेशासाठीची परवड यंदाही सुरूच राहणार आहे. हे गणवेश घेण्यासाठी पालिका प्रशासनाने मफतलाल कंपनीला दिलेला ...

ग्रंथपाल झाले ‘वॉचमन’ - Marathi News | Librarian became 'watchman' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रंथपाल झाले ‘वॉचमन’

ग्रंथचळवळ पुढे नेण्यासाठीचे ज्ञानसेतूचे काम करणाऱ्या ग्रंथपालांकडे शासनाने पाठ फिरविल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे ...

वाहन कर्जप्रकरणी ‘रुपी’चे चौघे अटकेत - Marathi News | Four rupees for 'Rupee' in the vehicle loan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहन कर्जप्रकरणी ‘रुपी’चे चौघे अटकेत

बनावट कागदपत्रे सादर करून ६० लाखांचे कर्ज मिळवून देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या रुपी बँकेच्या विविध शाखांच्या ४ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. ...

तृतीयपंथीयांची मागणी :काम द्या; टाळी वाजविणार नाही! - Marathi News | Third-party demand: Give work; Do not clap! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तृतीयपंथीयांची मागणी :काम द्या; टाळी वाजविणार नाही!

घरच्यांनी हाकलून दिलं. समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगाराचं कामही करू. पण ते देखील मिळत नाही ...