लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध - Marathi News | Tigers dance enters Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला रविवारी सीझन्स मॉल येथे अनोखी श्रद्धांजली वाहिली. ...

सराईत गुन्हेगाराकडून देशी पिस्टल जप्त - Marathi News | Indian pistol seized from Saraiat Criminal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराईत गुन्हेगाराकडून देशी पिस्टल जप्त

खुनाच्या आरोपातील सराईत गुन्हेगाराला अटक करून देशी बनावटीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त ...

वाहतूककोंडी नित्याचीच - Marathi News | Regular traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूककोंडी नित्याचीच

तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा चौकात वाहतूकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. ...

बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Traffic detention due to bus closure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा

देहू-आळंदी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी बस सायंकाळच्या सुमारास तळवडे येथील जुन्या जकात नाक्यासमोर बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. ...

वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश - Marathi News | Environmental message from plantation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश

येथील मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चारिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा जनविकास संघ ...

प्रेमाच्या करारांमुळे तरुणाईत फ्रस्ट्रेशन - Marathi News | Frustration in love with love contraptions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाच्या करारांमुळे तरुणाईत फ्रस्ट्रेशन

प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता ...

समृद्ध जीवनच्या संचालकाकडून धमकी - Marathi News | Threats from the Director of Rich Life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :समृद्ध जीवनच्या संचालकाकडून धमकी

हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन या कंपनीचा संचालक संदीप निमसे यांनी पुण्यातील कोंढवा येथे घरात घुसून एका महिलेस शिवीगाळ केली. ...

पुणे संघाला विजेतेपद - Marathi News | Pune won the title | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे संघाला विजेतेपद

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ मैदानी स्पर्धेत पुणे संघाने २२५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन करंडक जिंकला. ...

महापौरांकडून खासगी कारचा वापर - Marathi News | Use of private car by Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरांकडून खासगी कारचा वापर

महापालिकेने दिलेली मोटार नादुरु स्त झाल्याने महापौर नितीन काळजे यांनी खासगी मोटार वापरण्यास सुरु वात केली आहे. ...