पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. ...
मुंबई येथे ९ आॅगस्टला मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मराठा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व युवतींनी केले. तीन किमीपर्यंतच्या रॅलीमध्ये १ हजारहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. ...
रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे. ...
खुलेआम हातात चाकू घेऊन पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न एकाने केला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. नागरिकांनी सतर्कता दाखविल्याने महिलेचे प्राण वाचले. ...
गेल्या ३० वर्षांपासून पिंपरीत वास्तव्य आहे. सामाजिक उपक्रमांत नेहमीच सक्रिय राहिलो. महापालिका निवडणुकीत नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला. केलेल्या कामाची पावती मिळाली. पत्नीला नगरसेवकपदी संधी मिळाली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असणाºया सहा क्षेत्रीय कार्यालयांत क्रांतिदिनापासून दोन कार्यालयांची भर पडणार आहे. आठ प्रभाग कार्यालये नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ...
सोमाटणे येथील पवना धरणग्रस्तातील पुनर्वसन झालेल्या नागरिकांना सोमाटणे ग्रामपंचायतीकडून जाणुनबुजून त्रास दिला जात असल्याचा आणि प्रशासनाकडून कारवाई करण्याचे केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ...