रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले. ...
यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला ...
महापालिकेतील ४२५कोटींच्या रस्ते विकास कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत याबाबतची माहिती महापालिकेने शासनाकडे पाठवावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ...
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शनिवारी अधिसूचना जारी ...
मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेच्या अप आणि डाउन या चारही मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांसह आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी खासगी वाहने तसेच एसटीने ...
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील साई मोरेश्वर हॉटेलसमोर आयशर टेम्पो व रिट्झ कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले ...