लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक - Marathi News | PMPML bus burns in Pimpri Chinchwad Municipal Corporation due to short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएलची बस जाळून खाक

पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत बसचा पुढील भाग जाळून खाक झाला. ...

कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News | Support of the environment through the creation of paper bags pimpri chinchwad; Shekhar Chinchwade Youth Foundation's initiative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम

चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत.  ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात - Marathi News | one man killed due to dashing unknown vehicle; Accident on Old Mumbai-Pune Highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

जुना मुंबइ- पुणे महामार्गावर खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दुचाकीस्वार युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  ...

देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन हटवण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण - Marathi News | Chain fasting demand for removal of Dehu road ammunition closet red zone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन हटवण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण

रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे. ...

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाची आत्महत्या - Marathi News | youth suicides in Nigdi, Pimpri Chinchwad due to quarrels with wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाची आत्महत्या

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. ...

आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे - Marathi News | Maratha infantry fighters In 'Dagdusheth' Ganpati Temple, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ...

संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान - Marathi News | Lecture on saints Literature in Bhandarkar Institute Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतसाहित्याने एकात्मदृष्टीचा विकास : डॉ. अशोक कामत; पुण्यात संतसाहित्यावर व्याख्यान

संतांनी जोपासलेली एकात्मतेची दृष्टी विकसित होण्यासाठी संत साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन  संत साहित्याचे अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.  ...

क्रांतीपेक्षा शक्य ते काम करावे : अरुण ठाकूर; पुण्यात संघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा - Marathi News | Work should be done more than revolution: Arun Thakur; Sangharsha sanman Puraskar Distribution in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रांतीपेक्षा शक्य ते काम करावे : अरुण ठाकूर; पुण्यात संघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा

क्रांती करण्यापेक्षा आपण आपल्या पातळीवर जे शक्य ते काम करायला हवे, अशा स्वानुभवातून अरुण ठाकूर यांनी कामाचा मूलमंत्र दिला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संघर्ष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...

‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट - Marathi News |  Cost of Rs. 39 crores for 'Talra', change for the Municipal Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट

चिंचवड येथे महापालिकेचे तालेरा रुग्णालय आहे. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात २६ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ...