राज्यातील रात्रशाळांमधून १४५६ शिक्षक जून २०१७ मध्ये तडकाफडकी काढून घेण्यात आले. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी तात्पुरते शिक्षक भरती करण्यासही मान्यता देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. शाळांनी शिक्षणाधिकाºयांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर त्यांनी उपसंचालका ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. ...
राज्य शासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केला. ...
अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ...
फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रास आठ वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करून टप्प्याटप्प्याने गरजेनुसार प्रदर्शन केंद्र विकसित करण्याची कार्यवाही सुरू झाली. तीन टप्प्यांत ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभारावर तीन खासदारांनी आक्षेप नोंदविले आहेत. विरोधीपक्षानेही लक्ष्य केले आहे. आरोप-प्रत्यारोप प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, बुधवारी मुंबईत झाडाझडती होणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी रद् ...
एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून ‘‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही,’’ असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून दिले आहे. ...