लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच विद्यार्थ्यांना पालिकेची परदेशात शिक्षणासाठी मदत - Marathi News | Five students help in the education of children abroad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच विद्यार्थ्यांना पालिकेची परदेशात शिक्षणासाठी मदत

पालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधीअंतर्गत निधी उपलब्ध असल्याने शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्ण ...

टंचाईत पाणीपट्टीवाढीचा घाट, सत्ताधारी भाजपाकडून जनतेची दिशाभूल; सर्वपक्षीय विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Due to scarcity of water pockets, the ruling BJP is misleading the people; All Opposition Opposition Movement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टंचाईत पाणीपट्टीवाढीचा घाट, सत्ताधारी भाजपाकडून जनतेची दिशाभूल; सर्वपक्षीय विरोधकांचे आंदोलन

अर्थसंकल्पात पाणीपट्टीत भरमसाट वाढ करून नागरिकांवर बोजा टाकला आहे. शहरात पाण्याचा तुटवडा भासत आहे. पुरेसे पाणी मिळत नाही. ...

आजी-माजी कुलसचिवांकडून वसुली - Marathi News | Recovery from former grand slips | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजी-माजी कुलसचिवांकडून वसुली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे, अपिल घेणे यासाठी स्वतंत्र मानधन घेणे हे नियमानुसार नसल्यास ते लगेच थांबविण्यात येईल. ...

स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे - Marathi News | Crores of Crores Crores of Standing Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे

महापालिका स्थायी समितीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी होणाºया सभेसमोर तब्बल २५० कोटींची विकासकामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. ...

इंद्रायणी झाली प्रदूषित, जलपर्णी कुजल्याने नदीपात्रातील जलचरही संकटात - Marathi News | Indrayani became polluted, waterfowling of river basin in the river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी झाली प्रदूषित, जलपर्णी कुजल्याने नदीपात्रातील जलचरही संकटात

इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभुमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळीे, डुडूळगांव, केळगांव, चºहोली, गोलेगांव ...

लावणी महोत्सव बुधवारी रंगणार - Marathi News | The Lavani Festival will be played on Wednesday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लावणी महोत्सव बुधवारी रंगणार

ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर नाचवणाºया धमाकेदार लावण्या, प्रसिद्ध तारकांची दिलखेचक अदाकारी, अवघ्या सखी मंच सभासदांचे मनमुराद मनोरंजन आणि महिलांनी शिट्या ...

पुणे - कुलसचिव घेतात स्वतंत्र मानधन, देशातील एकमेव धक्कादायक प्रकार - Marathi News | Pune - Registrars get independent assurances, the only shocking type in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - कुलसचिव घेतात स्वतंत्र मानधन, देशातील एकमेव धक्कादायक प्रकार

माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्वतंत्र मानधन घेण्याचा देशातील हा एकमेव प्रकार असून यामुळे विद्यापीठाच्या निधीचा बेकायदेशीर अपव्यय झाला आहे. ...

दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde to launch Da-Yaghat soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. ...

करवाढीविरोधात होणार खडाजंगी - Marathi News | To be up against the tax hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :करवाढीविरोधात होणार खडाजंगी

महापालिकेतील पारदर्शक कारभाराचा नमुना म्हणजे अर्थसंकल्पांत मिळकतीमध्ये लाभ कर व पाणीपट्टीच्या करातील वाढ लपविली आहे ...