अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली. ...
पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. ...
ऊन, वारा, पाऊस यांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रात्री अपरात्री काम करण्याची तयारी ठेवणारे वाहतूक पोलीस, मात्र कर्तव्य बजावीत असताना अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. ...
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी होणार आहे. कचरा निविदा, वेस्ट टू एनर्जी आणि राडारोडा प्रकल्पावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून भाजपातील एका गटातील नगरसेवकांनी संशय व्यक्त केला असल्याने विरोधकांसह सत्ताधारीही सभेत गोंधळ घालण्याची चि ...
येथील ग्रामदैवत श्री मुंजोबामहाराज उत्सव-यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या रोमहर्षक लढतींनी यात्रेतील आखाडा गाजला. महिला मल्लांच्या कुस्त्याही लक्षवेधक ठरल्या. ...
जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादंगातून हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अनोळखी सात ते आठ आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वाकड परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
श्रीक्षेत्र देहूगाव हे मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे. हगवणे यांनी नियुक्ती झाल्याचे समजताच येथील कार्यकर्त्यांनी गावात मोठा जल्लोष केला ...