लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळांच्या मनमानीने मुस्कटदाबी - Marathi News | Smiling school arbitrarily | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळांच्या मनमानीने मुस्कटदाबी

दप्तर, पॅडदेखील आवडीच्या छायाचित्र असलेलेच खरेदी करताना दिसून येत असत. ...

अपघाताला निमंत्रण - Marathi News | देहूरोड : रस्त्यावरील लोखंडी सळयांमुळे अडथळा; कंत्राटदाराचे दुर्लक्ष | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघाताला निमंत्रण

स्वामी विवेकानंद चौकाजवळ सिमेंट पिलरमधून काही ठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्या असून, ये-जा करणाºया वाहनांना घासत आहेत. येथून ये-जा करणाºया एसटी, पीएमपी, तसेच खासगी बसची संख्या अधिक असून, या बसलाही लोखंडी सळया घासत आहेत. ...

यंत्रांच्या सुट्या भागांची धोकादायक वाहतूक - Marathi News | Dangerous transport of the spare parts of the machinery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंत्रांच्या सुट्या भागांची धोकादायक वाहतूक

तळवडेगावच्या हद्दीत विविध कारखाने असून, येथे कारखानदारीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार केले जात असतात. ...

परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का? - Marathi News | Why foreign literature is read as scholar? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

ल. म. कडू : मराठीतील सर्वोत्तम साहित्याचा वाचनानंद घ्यावा... ...

औद्योगिकनगरीत ग्रंथालयांची वानवा - Marathi News | Industrial University Libraries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औद्योगिकनगरीत ग्रंथालयांची वानवा

पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिकनगरी झाली असली, तरी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्नांचा अभाव ...

वाचनसंस्कृतीवरही ‘इंग्रजी’चेच वर्चस्व - Marathi News | Reading English is also dominated by 'English' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाचनसंस्कृतीवरही ‘इंग्रजी’चेच वर्चस्व

ई-बुक्सच्या जमान्यामध्ये मराठीच्या तुलनेत इंग्रजी भाषेतील कोणतीही हवी ती पुस्तके आॅनलाइन उपलब्ध होत असल्यामुळे तरुण पिढीचा कल हा इंग्रजी पुस्तकांकडे अधिक वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक - Marathi News |  ... then let the lights be set; Corporator aggressor at depot area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर वाहने पेटवून देऊ; डेपो परिसरातील नगरसेवक आक्रमक

महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कच-यातून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सत्ताधारी नगरसेवकांनीही या प्रकल्पाबाबत साशंकता व्यक्त केली होती. ...

लाचखोरांच्या चौकशीचे आदेश; बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी घेतात पैसे - Marathi News |  Criminal Investigation Order; Take money to stop the construction work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाचखोरांच्या चौकशीचे आदेश; बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी घेतात पैसे

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली. ...

सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील - Marathi News |  Virtues should be appreciated - Srinivas Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील

पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. ...