लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला  - Marathi News | container collapsed in river On the Bangalore Highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला 

बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला. ...

‘सारथी’चा पंचनामा, महापालिकेची हेल्पलाइन कुचकामी - Marathi News | Panchnama of 'Sarathi', NMC's helpline ineffective | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘सारथी’चा पंचनामा, महापालिकेची हेल्पलाइन कुचकामी

नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्यांचे निराकरण चोवीस तासांत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सारथी ही हेल्पलाइन सुरू केली होती. ...

माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार : जांबेत दोन गटात हाणामारी - Marathi News | weopan attack on former Gram Panchayat member: clash in two groups at Jambet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार : जांबेत दोन गटात हाणामारी

जुन्या भांडणाचा राग त्यातच राजकीय द्वेष व व्हाट्स अ‍ॅपवर पोस्ट टाकण्याच्या चढाओढीतून जांबे (मुळशी) गावातील शेजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. ...

मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग - Marathi News | Unmanned machine of Nirmalya Compilation experiment in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग

मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...

निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड - Marathi News | breakan of vehicles in day at nigdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत भरदिवसा टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने महागड्या वाहनांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ...

लोणावळ्यात सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वधर्मीय आरती - Marathi News | aarti arranged for social reconciliation in Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वधर्मीय आरती

सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले. ...

फेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा - Marathi News | One offense for uploading loud videos on Facebook | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

फेसबुकवर अश्लील फोटो व व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गणेश विसर्जनादिवशी वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic on Ganesha day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेश विसर्जनादिवशी वाहतुकीत बदल

गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात काही तात्पुरते बदल केले असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. ...

पाकिस्तानचा फजली आंबा पिंपरी बाजारात - Marathi News | Pakistan's Fazley Mango in the Pimpri market | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाकिस्तानचा फजली आंबा पिंपरी बाजारात

लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमधील फळ बाजारामध्ये पाकिस्तानचा फजली आंबा दाखल झाला आहे. ...