लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंजवडीतील 'त्या' पीडित मुलींच्या कुटुंबियांना खासदार प्रितम मुंडे यांनी दिला धीर  - Marathi News | MP Pritam Munde gave courage of rape case family in Hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतील 'त्या' पीडित मुलींच्या कुटुंबियांना खासदार प्रितम मुंडे यांनी दिला धीर 

'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. ...

देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A boy was found drown in Ganpati immersion at Dehugaon, started treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

देहूगाव येथील गाथामंदिराच्या मागे गणपती विसर्जन करताना एका तरुणाचा बुडालेला मुलगा सापडला असून त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याच्यावर उपचार सुरु आहे. ...

पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप  - Marathi News | Early this year ...! Message to Ganaraya in the industry town | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते. ...

पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप  - Marathi News | artists emotional send off to lord ganesh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप 

पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...

गणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात - Marathi News | 150 officers, 2200 police deployed for Ganesh visarjan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात

गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले - Marathi News | Crime news pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले

फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. ...

तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार

रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. ...

‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे - Marathi News |  Efforts to be done for the existence of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. ...

खंडणीसाठी विमानाने आले...पोलिसांच्या गाडीतून थेट कोठडीत गेले - Marathi News | The came from airplane ... went straight in the police car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडणीसाठी विमानाने आले...पोलिसांच्या गाडीतून थेट कोठडीत गेले

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पिंपरी येथे घडली. एकुलत्या एक मुलीचे अपहरण करून पाच लाखाची खंडणी वसूल करत धूम ठोकायचा प्लॅन त्यांनी केला. मात्र .. पैशांऐवजी त्यांच्या हाती पोलिसांच्या बेड्याच पडल्या. ...