लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्ता न सांगितल्याने मारहाण; २ जखमी - Marathi News | Strike by not disclosing the address; 2 injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्ता न सांगितल्याने मारहाण; २ जखमी

पत्ता विचारला, प्रतिसाद दिला नाही म्हणून बालाजीनगर येथे एका टोळक्याने तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. ...

पिंपरीत प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई - Marathi News | Action on the use of plastic bags in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई

पिंपरी परिसरात विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असताना तीन व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. ...

अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Police custody till September 25 in case of gang rape on minor girls | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळीनेवून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणा-या दोघांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार - Marathi News | Four and half thousand voters in Pimpri will be excluded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार

पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. ...

पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Pimpri Chinchwad : two minor girls raped in hinjawadi one died During medical treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

चॉकलेटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...

भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप - Marathi News | BJP-NCP combine; In the general meeting, allegations against each other | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...

शहाण्णव कुळी शेतकरी शब्दांवरुन सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी  - Marathi News | quarralwith weakpoint of each other in pimpri corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहाण्णव कुळी शेतकरी शब्दांवरुन सत्ताधारी-विरोधकांनी काढली एकमेकांची उणीदुणी 

शहाण्णव कुळी शेतकरी मुद्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.  ...

कोणार्क एक्सप्रेस मधून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | unknown person death fall down from the Konark Express | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोणार्क एक्सप्रेस मधून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर बुधवार ( दि १९ ) रोजी पहाटेच्या दीडच्या सुमारास कोणार्क एक्सप्रेस मधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला. ...

नाकारलेल्या संस्थेलाच काम; दुटप्पी ठरावामुळे भाजपात दुफळी - Marathi News | Work for rejected entity; Dissociation in the BJP due to a double resolution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाकारलेल्या संस्थेलाच काम; दुटप्पी ठरावामुळे भाजपात दुफळी

स्थायी समितीची चौकशीची मागणी गुलदस्तात ...