पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी संचालकांची बैठक आज झाली. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या सिस्टीम इंटिग्रेडटरसाठीची सुमारे ३०१ कोेटींची निविदा मंजूर केली आहे. ...
महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडीओ तयार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. ...
रहाटणी येथील साई (जगताप डेअरी) चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या उड्डाणपुलाचे एका लेनचे काम पूर्ण झाले असल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. ...
गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र उघडण्यात आली आहेत. ...