वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Pimpri Chinchwad (Marathi News) खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणेसह १३ जणांची निर्दोष मुक्तता ...
गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या व्यावसायिक वैमन्यस्यातून झाली असल्याचे समोर आले आहे. ...
महिला पोलिसाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ५ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली ...
आज सकाळपासून शेलारवाडी, किन्हई परिसरातील ओढे व नाले प्रथमच तुडुंब भरून वाहताना दिसत होते. ...
चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये एटीएम मशीनचा बॉम्ब सदृष्य वस्तूने स्फोट घडवून आणलं होता ...
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
स्मशानभूमी आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. ...
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून ५९३ ग्रॅम गांजा, देशी विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या असा एकूण ४३ हजार ९२५ रुपयांचा ऐवज जप्त केला. ...
दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले. ...