लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील डोंजे येथे सिंहगड पायथ्याजवळ शेतकऱ्याने भात रांगोळीतून साकारला दुर्मिळ पक्षी... - Marathi News | Paddy Rangoli made by Shrikant Ingalhalikar at Donje in Pune ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डोंजे येथे सिंहगड पायथ्याजवळ शेतकऱ्याने भात रांगोळीतून साकारला दुर्मिळ पक्षी...

पक्षी सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात दिसतो ...

पवारांच्या बारामतीत भाजपच्या किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार - Marathi News | Kirit Somaiya and Gopichand Padalkar will fire cannons at Pawar's Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारांच्या बारामतीत भाजपच्या किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार

दोन्ही नेते कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार याकडे बारामतीच नव्हे तर राज्याचे लक्ष ...

केंद्र सरकार मध्य प्रदेशवर मेहेरबान तर महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक; कृषीमंत्री दादा भुसेंचा आरोप - Marathi News | Agriculture Minister Dada Bhuse's allegation on central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकार मध्य प्रदेशवर मेहेरबान तर महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक; कृषीमंत्री दादा भुसेंचा आरोप

पिक विम्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राने बीड पॅटर्न विकसित केला.केंद्र सरकारने त्याला परवानगी नाकारली... ...

पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीचं दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून होणार - Marathi News | Big news for Punekars! Ganpati of major circles in the city will be seen online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीचं दर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून होणार

पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचे गणेशभक्तांना व पुणेकरांना आवाहन ...

पिंपरीत प्लॉट खरेदीच्या बहाण्यानं आठ जणांना ७२ लाखांना लुबाडला; त्यानंतर आरोपीचा कोरोनानं मृत्यू झाला - Marathi News | Under the pretext of buying a plot in Pimpri, eight people were robbed of Rs 72 lakh; The accused was later killed by Corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत प्लॉट खरेदीच्या बहाण्यानं आठ जणांना ७२ लाखांना लुबाडला; त्यानंतर आरोपीचा कोरोनानं मृत्यू झाला

आरोपीचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल; त्याच्या बँक खात्यावर हे पैसे आहेत का, या प्रकारात कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू ...

राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार - Marathi News | It does not seem appropriate to postpone the municipal elections in the state; Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महापालिका निवडणुका पुढं ढकलणं योग्य वाटतं नाही; शरद पवार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. ...

मोहन भागवतांच्या 'सर्व धर्म एकचं आहेत' या विधानावर शरद पवारांचा टोला - Marathi News | Sharad Pawar's suggestive statement on Mohan Bhagwat's statement 'All religions are one' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहन भागवतांच्या 'सर्व धर्म एकचं आहेत' या विधानावर शरद पवारांचा टोला

पुण्यात साधना सहकारी बँक लि. पुणे मुख्य कार्यालय प्रशासकीय नूतन वास्तू उदघाटन समारंभ ...

"तुला मस्ती आली का,माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावलं", असं म्हणत दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी - Marathi News | A fight broke out between two scrap dealers, saying, "Did you have fun, why did you call the workers in my shop?" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुला मस्ती आली का,माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावलं", असं म्हणत दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन केला खुनाचा प्रयत्न ...

केंद्राने राज्यासाठी दर महिन्याला तीन कोटी लस द्याव्यात; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मागणी - Marathi News | The Center should provide three crore vaccines per month to the state; Demand of Health Minister Rajesh Tope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राने राज्यासाठी दर महिन्याला तीन कोटी लस द्याव्यात; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मागणी

पुण्यात सिंबायोसिसच्या उपक्रमांचा लोकार्पण सोहळा ...