लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...

पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज - Marathi News | Heavy rain forecast in some parts of Pune Nashik Satara and Vidarbha in the next 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, नाशिक, सातारा आणि विदर्भातील काही भागात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्याने घाट परिसरात जाताना नागरिकांनी सावध राहावे ...

पुणे लोकसभा पोटनिवडणूक हाेणार नसल्याचेच चित्र; २०२४ ला कसब्याप्रमाणे भाजपला पराभवाची धास्ती - Marathi News | Pune Lok Sabha by election is not going to happen BJP is afraid of defeat in the general elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा पोटनिवडणूक हाेणार नसल्याचेच चित्र; २०२४ ला कसब्याप्रमाणे भाजपला पराभवाची धास्ती

पुणे लोकसभा मतदारसंघावर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेसचे वर्चस्व ...

किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवे वळण; खुनाचा बदला घेण्यासाठी मध्यप्रदेशातून मागवले ४ पिस्तूल - Marathi News | New twist in kishor aware murder case 4 pistols ordered from Madhya Pradesh to avenge the murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारे हत्या प्रकरणाला नवे वळण; खुनाचा बदला घेण्यासाठी मध्यप्रदेशातून मागवले ४ पिस्तूल

किशोर आवारेंच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अजून तिघे फरार ...

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...

पावसापासून बचावासाठी आडोशाला जाणे बेतले जीवावर; विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Betel decided to go to Adosha to escape the rain; Youth dies due to electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसापासून बचावासाठी आडोशाला जाणे बेतले जीवावर; विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

सोसायटीच्या कम्पाऊंडच्या तारेला तरुणाच्या हाताचा स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू ...

कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Accident on Katraj - Kondhwa Road; The bike driver narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला

वारंवार कात्रज कोंढवा रोडवर अपघात होत असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर काही गंभीर जखमी देखील झाले आहेत ...

सोक्षमोक्ष लावायचाच हे डोक्यात ठेवून तो राजगडावर; लग्नास नकार देताच ब्लेड कटरने दर्शनाची हत्या - Marathi News | Keeping in mind that he wanted to get salvation he went to Rajgad Darshana pawar was killed rahul handore a blade cutter when he refused the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोक्षमोक्ष लावायचाच हे डोक्यात ठेवून तो राजगडावर; लग्नास नकार देताच ब्लेड कटरने दर्शनाची हत्या

दर्शना आणि राहुल हे लहानपणापासून एकमेकांच्या परिचित असून राहुल तिच्यावर प्रेम करत असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले ...

चारधाम यात्रेच्या आमिषाने दाम्पत्याची फसवणूक; ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | Couple cheated by lure of Chardham Yatra; A case has been registered against a company in Pune for defrauding 37 devotees in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारधाम यात्रेच्या आमिषाने दाम्पत्याची फसवणूक; ३७ भाविकांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर गुन्हा दाखल

विमान आणि बस प्रवास खर्च सांगून ५६ हजारांना लुटला ...