लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution business under the name of Ayurvedic massage treatment center; A case has been registered in Sahakarnagar police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी उमेश मलाप्पा तराळ (रा. बालाजी हाऊसिंग सोसायटी, बालाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.... ...

सदानंदाच्या जयघोषात जेजुरीत चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात, संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई - Marathi News | Champashashti festival begins in Jejuri with Sadananda's shout, entire Gadkota electrified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदानंदाच्या जयघोषात जेजुरीत चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात, संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई

येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.... ...

पिंपरी-चिंचवडकरांसाठी गुड न्यूज! दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून होणार सुटका - Marathi News | Good news for Pimpri-Chinchwadkar! Now there will be relief from water supply day by day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांसाठी गुड न्यूज! दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून होणार सुटका

पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी आरक्षित करावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपरवठ्यातून होणार सुटका होणार आहे.... ...

माळशेज खोऱ्यात भात झोडणी अंतिम टप्प्यातच अवकाळीच्या झळा, ‘इंद्रायणी’ झाला काळा - Marathi News | Paddy threshing in Malshej valley was in the final stages of unseasonal weather, 'Indrayani' turned black. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज खोऱ्यात भात झोडणी अंतिम टप्प्यातच अवकाळीच्या झळा, ‘इंद्रायणी’ झाला काळा

काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत.... ...

सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण - Marathi News | Family members of Pt Bhimsen Joshi offering floral wreath to the statue of Sawai Gandharva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण

दुपारी ३ वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होणार ...

Pune: वाहतूक दंडाचे पैसे गेले दुकानदाराच्या क्यूआर कोडवर! वाहतूक पोलिस निलंबित - Marathi News | Traffic fine money goes to shopkeeper's QR code! Traffic police suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक दंडाचे पैसे गेले दुकानदाराच्या क्यूआर कोडवर! वाहतूक पोलिस निलंबित

ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती.... ...

शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र - Marathi News | Reserve 760 MLD water from Mulshi Dam for the pimpri chinchwad city Municipal Corporation's letter to Water Resources Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे ...

पाषाणमधील गुंडावर एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध - Marathi News | The gangster from Pashan has been lodged in Nagpur Jail under MPDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाणमधील गुंडावर एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, पिस्तुल अशा घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत ...

कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून - Marathi News | Murder of a young man who came to seek compensation for rubbing a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार घासल्याने नुकसान भरपाई मागण्यासाठी आलेल्या तरुणाचा निर्घुण खून

नुकसान भरपाई घेण्यासाठी तरुण गेला असताना ७ ते ८ जणांनी त्याच्या तोंडावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला ...