लाईव्ह न्यूज :

Other-sports Photos

तो टीम इंडियाचा आधार, तर ती महिला संघाची शिलेदार, आता दोघे अडकणार विवाह बंधनात, तारीख ठरली - Marathi News | Mandeep singh Udita Kour Marriage: He is the support of Team India, while she is the leader of the women's team, now the two will tie the knot, the date has been set | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :तो टीम इंडियाचा आधार, तर ती महिला संघाची शिलेदार, आता दोघे अडकणार विवाह बंधनात

Mandeep singh Udita Kour Marriage: भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रमुख खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू उदिता कौर हे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली आहे. ...

नवरा नाही कसाई, श्वास थांबेपर्यंत मारायचा... प्रो कबड्डीतून प्रसिद्धी मिळवलेल्या दीपक हुडावर गंभीर आरोप - Marathi News | World champion boxer Sweety Bora files FIR against husband Deepak Hooda | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवरा नाही कसाई, श्वास थांबेपर्यंत मारायचा... प्रो कबड्डीतून प्रसिद्धी मिळवलेल्या दीपक हुडावर गंभीर आरोप

हरियाणामध्ये वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने कबड्डीपट पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतरही हुंड्यासाठी पतीने मारहाण केल्याचा आरोप वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने केला आहे. ...

रोनाल्डोचे फॅन तेही आपल्या कोल्हापुरात! साहेबांचा वाढदिवस साजरा केला धुमधडाक्यात - Marathi News | Cristiano Ronaldo fans are also in Kolhapur ronaldo birthday celebrated with great fanfare | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :रोनाल्डोचे फॅन तेही आपल्या कोल्हापुरात! साहेबांचा वाढदिवस साजरा केला धुमधडाक्यात

भारतात तुम्हाला क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसेल. पण भारतात असं एक शहर आहे, या शहरात 'फुटबॉल' या खेळावर जिवापाड प्रेम करणारी लोक भेटतात. हे शहर म्हणजे कोल्हापूर. ...

Maharashtra Kesari 2025: आधी वाद, नंतर लाथ; 'त्या' निर्णयासाठी पंचांना थेट भिडणारा शिवराज राक्षे कोण? - Marathi News | Maharashtra Kesari 2025 First an argument, then a kick; Who is Shivraj Rakshe, who directly confronted the umpire for 'that' decision? | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आधी वाद, नंतर लाथ; 'त्या' निर्णयासाठी पंचांना थेट भिडणारा शिवराज राक्षे कोण?

Who is Shivraj Rakshe: अहिल्यानगरमध्ये काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला. पण, या वर्षीच्या स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला होता. ...

आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट - Marathi News | Anand Mahindra kept his promise gifted a Mahindra Scorpio to Sheetal Devi | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट

भारताचे अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या शितल देवीला नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन भेट दिली. ...

स्वप्नील कुसाळेसह क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या चेहऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - Marathi News | President Droupadi Murmu Arjuna Award 2024 Swapnil Kusale Sachin Khilari Murlikant Petkar Deepali Deshpande | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्नील कुसाळेसह क्रीडा क्षेत्रातील या मराठमोळ्या चेहऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या या चार चेहऱ्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान ...

भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या - Marathi News | What do the captains of the Indian men and women Kho-Kho teams do What is their salary Pratik Waikar Priyanka Ingle | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या

Indian Captains Pratik Waikar Priyanka Ingle, Kho Kho World Cup 2025 : प्रियंका इंगळे आणि प्रतीक वायकर हे दोघेही सध्या तुफान फॉर्मात असून भारताला मोठे विजय मिळवून देत आहेत ...

शुभमंगल सावधान! पीव्ही सिंधूचं आता आयुष्याच्या बॅडमिंटन कोर्टवर कायमस्वरूपी 'मिक्स डबल्स'! - Marathi News | PV Sindhu shares dream wedding pictures with husband Venkatta Datta Sai see pics | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :शुभमंगल सावधान! पीव्ही सिंधूचं आता आयुष्याच्या बॅडमिंटन कोर्टवर कायमस्वरूपी 'मिक्स डबल्स'!

PV Sindhu Wedding Photo Album: भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा शुभविवाह २२ डिसेंबरला व्यंकट दत्ता साई याच्याशी झाला. ...